ज्ञाति अभ्यासक
९६ कुळी मराठा
Featured

या पुस्तकामध्ये ९६ कुळी मराठ्यांच्या शाखा. पोट शाखा, त्यांचे कुळ, दैवत, देवक याची माहिती आहे. ही माहिती ब्र्ह्मोत्तर खंडातील शिव पार्वतीच्या एकांतातील संभाषणातून एकत्रित केली आहे. या पुस्तकातील माहिती संकलित आहे.