----- 

Rendezvous- (Randevhu)- Meeting or meeting place (रान्देहू)
Dejavu- Feeling of something /same thing happened before also (देजाव्हू)
Diva- a celebrated female opera singer, ख्यातनाम गायिका
Veteran- a person who has had long experience in a particular field, अनुभवी, ज्येष्ठ
Verbatim- literally, in exactly the same words as were used originally, शब्दशः
Mascot- a person or thing that is supposed to bring good luck, ताईत, शुभ वस्तू
Maverick- an unorthodox or independent-minded person, आवारा
faux pas- a big social embarrasment or mistake, सार्वजनिक पेच, चुकीचे पाऊल

-----

crescent- चंद्रकोर
croissent- a French crescent-shaped roll made of sweet flaky pastry, often eaten for breakfast.
hail- ओरडून बोलावणे, स्वागत करणे
hell- नरक
mull- खुप चिंतन करणे
moot- वादासाठी पुढे मांडणे, विवाद्य
compliant- कम्प्लायंट -नमणारा, दुसर्‍याच्या इच्छेनुसार करणारा
complaint- कम्लेंट- तक्रार


------

Tryst- पूर्वसंकेत, भेटण्याचे ठिकाण 
Trust- विश्वास
subject- विषय 
subjugate- वश करणे
retort- सणसणीत उत्तर देणे, प्रतिटोला (जशास तसे उत्तर)
resort- अवलंब, चा आश्रय घेणे, चा अवलंब करणे, आश्रयस्थान (उदा थंड हवेचे ठिकाण), utilize, shelter
unanimously- एकमुखाने, एकमताने
anonymously- निनावीपणे
tussle- झोंबाझोंबी, जोरदार भांडण
hassle- भांडण
lodge- तात्पुरता मुक्काम, विरोध नोंदवणे
budge-किंचित बाजूला होणे
grudge- द्वेष
sludge- मऊ चिखल, गाळ
nudge- कोपराने ढोसणे, कोपरखळी मारणे
con- फसवणे
cone- सुळका, शंकू
cop- पोलीस
cope- बरोबरी करणे, झुंजणे
capsize- उलटणे (उदा. बोट, नाव)
captive- कैदी
caprice- लहर
caput- एखाद्या वस्तूचा सर्वात महत्वाचा भाग

-----

Inconsequential = (इनकाॅनसिक्वेंशियल) विसंगत, क्षुल्लक
Quintessential = (क्विंटेस्सेंशियल) सर्वोकृष्ट, सारमय
Parched = (पार्शड्) भाजून निघालेले, कोरडे 
Parchment = (पार्शमेंट) चर्मपत्र
Predicament = (प्रेडिकामेंट) बिकट परिस्थिती, दुर्दशा 
Predictions = (प्रेडिक्शन्स) अंदाज 

------ Posted till above on facebook

conduit- पाण्याचा नळ
covert- अप्रकट, लपवलेले
convert- रुपांतर
confine- कोंडणे, अडकवणे
confide- विश्वासात घेणे
confess- काबुल करणे
consent- संमती
content- सामग्री, मजकूर
confiscate- जप्त करणे
confabulate- गप्पा गोष्टी करणे
confetti- उत्सव प्रसंगी उधळलेले कागदांचे रंगीबेरंगी तुकडे 
contrast- फरक, तफावत
contra- विरुध्द
contest- स्पर्धा
concatenate- एकत्र जुळवणे
confer- प्रदान करणे, अर्पण करणे
convulse- हादरे, आचके देणे
conclave- गुप्त बैठक
confectioner- हलवाई
confectionary- मिठाई

-----

vie- स्पर्धा करणे (vying)
why- का?
crust- पापुद्रा, कवच
crest- शिखर, माथा
crush- चिरडणे
myriad- अपरिमित, असंख्य, लक्षावधी
married- विवाहित
falter- अडखळत, चाचरत
flatter- खुशामद, खोटी प्रशंसा
reckon- हिशोब करून काढणे, conclude after calculation, esteem
beackon- भयसूचक दिपस्तंभ, इशारा
crescent- चंद्रकोर
croissent- a French crescent-shaped roll made of sweet flaky pastry, often eaten for breakfast.
hail- ओरडून बोलावणे, स्वागत करणे
hell- नरक
mull- खुप चिंतन करणे
moot- वादासाठी पुढे मांडणे, विवाद्य
compliant- काम्प्लायंट -नमणारा, दुसर्‍याच्या इच्छेनुसार करणारा
complaint- काम्लेंट- तक्रार

-----

Churn- घुसळणे, राग आणणे, प्रक्षुब्ध करणे
Stir- ढवळणे, चेतवणे
Community- समाज, समुदाय
Caste- जाती, जात
Staged- नियोजित 
Upstage- गर्विष्ठ, रंगमंचाच्या बाजूचा मागचा  भाग
Backstage- अप्रत्यक्ष संबंध असलेली व्यक्ती 
Abetment- गुन्ह्याला प्रोत्साहन 
Abet-गुन्ह्याला प्रोत्साहन देणे
Bet- पैज

----

Abattoir: (अबतोइर) खाटीकखाना
Flay:(फ्ले) लुबाडणे
Fray: (फ्रे) झिजवणे
Adorn:(अडोरन) सुशोभित करणे
Mink:त्याची लोकर
Biopsy: (बायोप्सी) रोगनिदान करण्यासाठी शरीरातील ऊतींना छेद घेऊन त्यांची सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने करायची परीक्षापद्धती
Malignancy:(मलीग्नन्सी) अवस्था अधिकच ब्रिकट होणे
Chaos:(केयोस) अंदाधुंदी [चाओस असा उच्चार होत नाही]
Pancreas: (panक्रीया) स्वादुपिंड
Arbitration: लवाद कार्यवाही
Knuckle: (नकल) निश्चयाने काम सुरू करणे
Ribald: (रीबाल्ड) पांचट
Resurrect: (रीझरेकट) पुन्हा चालू करणे
Subdue:(सबड्यू) दमन करणे
Genocide: (जेनोसाईड) ज्ञातिहत्त्या,वंशहत्या

------

Allegiance:एखादा शासक
Idiocy:मूर्खपणा
Rebuke:दोष देणे
Rebut:(देऊ केलेली गोष्ट) नाकारणे
Alleviate:उपशमन करणे
Detour:वळसा
Allegation:आळ
Allegedly:आरोपानुसार
Petition:अर्ज सादर करणे
Dissent:तीव्र मतभेद
Apathy: औदासिन्य
Empathy:कल्पनेने दुसर्याच्या अंतरंगात शिरुन त्याच्या भावना जाणून घेण्याची कुवत
Empathetic:संवेदनशील
Conundrum:कोडे
Impersonate:चे सोंग घेणे
Speculation:सट्टा
Quandary:पंचाइत
Satrap:जुलमी अधिकारी

----
Impeccable:(इम्पेक्केबल) निर्दोष, निष्पाप
Rustic: (रस्टिक)अडाणी
Morose: (मोरस) दुर्मुखलेला
Stead: (स्टीड) जागा
Dement: (देमेंट) वार्धक्यामुळे मानसिक दुर्बलता येणे
Righteous:(राईचस) सदाचरणी
Concede: (कन्सिड) मान्य करणे
Fierce:(फियर्स) भयंकर
Majority:(मेजोरीटी) सज्ञानपणाचे वय

----

remit- जोर ओसरणे, (च्याबद्दल) क्षमा करणे, (शिक्षा कर इ) माफ कर
hermit-  एकांतवासी
emit-सोडणे, बाहेर टाकणे
vomit-उलटी
transmit-प्रक्षेपित

damn it- धिक्कारणे
----


Petition- विनंती अर्ज
Plea- याचिका
Accused- आरोप अजून सिद्ध न झालेला आरोपी
Allegedly- तथाकथित
Convicted- आरोप सिद्ध झालेला
Acquitted- निर्दोष मुक्तता झालेला
Offence- गुन्हा
Indictment- दोषारोप
Agitation- चळवळ
Demonstration- प्रदर्शन
Protest- निषेध
Condemn- धिक्कार
Reward- बक्षिस
Award- पुरस्कार
Felicitate- अभिनंदन, सत्कार
Facilitate- सुलभ करणे, सोय पुरवणे
temperament- प्रवृत्ती, स्वभाव, वृत्ती
temperamental - चंचल स्वभावाचा
temperature - तापमान
tamper - लुडबुड, फेरफार करणे
temperance - संयम
Nimble- चालाख, चपळ
Humble- नम्र
Fumble- चाचपडणे
Mumble- पुटपुटणे
Tremble- थरथरणे
Stumble- अडखळणे
Rumble- खडखडाट
Rustle-पानांची सळसळ
Wrestle- कुस्ती
Wrangle- लढाई
Natal- जन्मापासून
Fatal- प्राणघातक 


Consortium = संघ
Institute = संस्था
Organisation = संघटना
University = विद्यापीठ
Conference = संमेलन
Symposium = परिषद
Meeting = भेट


Despicable- तिरस्करणीय, Deserving hatred
Dispensible- निर्मूलन, eradication
Dispenser- a machine or container that lets you take small amounts of something, a person or organization that gives or provides something to people, (औषधे) तयार करून देणारा मनुष्य, एखादी गोष्ट छोट्या छोट्या स्वरूपात (भाग) तयार करून देणारे मशीन
Indispensable- Can't do without something, अनिवार्य, जो नसून चालत नाही असा
Hatred- द्वेष, hate

Oft = पुष्कळदा (more frequently)
Soft = मऊ (easy to press or blend, pleasing or agrreable to senses)
Risque = अश्लीलतेकडे झुकणारा (referring to sex in rude way)
Risk = धोका (possibility of loss or injury)

Access - Way of getting something,
आत शिरणे/शिरण्याचा मार्ग
Excess - More than needed,
अतिरेक, ज्यादा
Assess - Make judgement,
मूल्यांकन
Essence - The basic nature of a thing,
सार, अर्क, सुगंध
Accent - To say with great stress, to give special attention,
उच्चारण्याची पद्धत
Ascent -The act of upward rising, 
चढाव, चढण

Relentless - Remaining strict and determined,
कठोर
Reckless -Lack of proper caution, Not showing proper concern,
बेपर्वा, निष्काळजी

Beckon - To call using gesture,
खूण करून बोलावणे
Beacon - Strong light to guide ships and aeroplanes,
भयसूचक इशारा, जाळ

Rogue - DIshonest and immoral man,
बदमाश, नकली man
Rouge - Red powder used to make your cheeks pink,
गालाची पावडर

Apprehensive - Afraid of something bad or unpleasant to happen,
साशंक, धास्तावलेला
Comprehensive - All inclusive,
सर्वंकष,  सर्वसमावेशक

Heir - A person having legal right to property of ancestors,
वारस.
Hair - A thin threadlike growth from the skin,
केस.

Care -Effort to do something correctly,
काळजी.
Cure - heal,
बरे करणे/ होणे.

Soar - Increase upwards quickly,
उंच झेप, भरारी.
Sore - paining part,
दुखणारा, नाजूक.

Dare - Having enough courage, 
हिंमत.
Dire - requiring immediate action, great fear and worry,
तीव्र, भयानक.

Dye - to paint,
रंगविणे. 
Die - End of life,
मृत्यू.

Reign = राज्य;
Royal authority, Ruling period
Rein = लगाम, अटकाव;
To control, to keep in chcek

Woe = grief, mourning,
दुःख, शोक
Wow = exclamation of appreciation,
वा असा उद्गार
Vow = serious promise,
प्रतिज्ञा, व्रत
Whoa = Sound made to stop a horse,
घोड्याला उद्देशून काढलेला ''थांब सावकाश'' अशा आशयाचा उद्‍गार

Roll out - introduction of new product,
नवीन प्रॉडक्ट बाजारात आणणे
Roll back - revert to previous state,
पुन्हा पूर्वीसारखे करणे
Roll over - renegotiate,
पुन्हा वाटाघाटी करणे
Roll up - become larger by successive accumulations,
ठराविक गतीने वाढणे किंवा वर जाणे

Reiki- (रेकी) - Japanese method to heal ailments by just touching the patient by hands,
एक जापानी उपचार पद्धत ज्यात निष्णात तज्ञांकडून केवळ हातांच्या स्पर्शाद्वारे उपचार करुन रुग्णाला बरे केले जाते.

Recce- (रेकी) - (reconnaissance) - Overview of the place done before doing some big work, प्रत्यक्ष कामापूर्वी एखाद्या ठीकाणाची केलेली पूर्व पाहाणी, आढावा, टेहाळणी. (हा शब्द reconnaissance या मोठ्या शब्दाऐवजी वापरतात.)

Bespoke= ऑर्डर प्रमाणे माल तयार करुन देणारा
Bespeak= साक्ष देणे, दर्शविणे
Spoke= शिडीची पायरी, चाकाची आरा
Spoke= बोलला / speak = बोलणे
Spike= अणकुचीदार टोक, निमुळता
Sprinkle= शिंपडणे
Besprinkle= सर्वत्र शिंपडणे
Spectacle= देखावा, चष्मा, जाहीर प्रदर्शन
Bespectacled= चष्मा घातलेला
Spectacular= नेत्रदीपक
Spectator= प्रेक्षक

Cognizance= दखल घेणे (to take note or notice)
Incognizable = अदखलपात्र (ex: offence)
Cognizant= Mindful, conscious (जाणीव असलेला)

Narcissism = आत्मप्रितीवाद
Narcissi = पिवळी, नारिंगी किंवा पांढरी फूले असणारे एक झाड
Narcosis = अंमली पदार्थाने येणारी ग्लानी
Nark = मनस्ताप, पोलीस खात्यातील हेर

Afoot = तयार होत असलेला (Being formed)
Aloof = अलिप्त (Detached)

Foster - to help grow, बळकटी आणणे
Fortitude - courage, endurance, मनोधैर्य
Forge - false imitation , नकली, खोटे

#SimilarWordsDifferentMeanings
Concept- Nimish Sonar
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel