पूर्वी चित्रपटांच्या DVDs मिळत होत्या, ज्यात चार पाच चित्रपट एकत्र असत. साधारण एकाच वेळेस रिलिज झालेले चित्रपट किंवा जुने नवे चित्रपट एका DVD मध्ये एकत्र असत. जेव्हा एकमेकांशी अर्थाअर्थी संबंध नसलेली चित्रपटांची नावे विशिष्ट क्रमाने त्या सिडीवर लिहिली असतील तर मात्र त्यातून काहीतरी अगम्य अर्थ निघतो नाहीतर खूप काही अर्थपूर्ण वाक्य तयार होते किंवा मग विनोद निर्मिती तरी होते! खाली दिलेली नावे वाचा म्हणजे तुम्हाला समजेल मला काय म्हणायचे आहे ते! ही कल्पना पूर्णपणे माझी स्वत:ची आहे. आवडल्यास जरुर सांगा. तुम्ही जसा अर्थ घ्याल तसा अर्थ निघेल. सगळ्या चित्रपटांची नावे खरी आहेत:
(1) कृष्णा कॉटेज वास्तूशास्त्र भूत
(2) टशन रिश्ता चेतना मर्डर
(3) Crook knock out खिचडी
(4) दबंग रोबोट तेरे संग आक्रोश
(5) प्यार इश्क मोहब्बत तेरे संग जहर
(6) जम्बो गजिनि फॅशन दोस्ताना
(7) Once upon a time in Mumbai, I hate love stories
(8) आजा नच ले दुल्हे राजा हल्ला बोल हसिना मान जायेगी
(9) 1920 गोलमाल फॅशन
(10) Blue अवतार wanted
(11) देख भाई देख हम फीर मिलेंगे Morning walk Runway
(12) 3 Idiots Titanic दे धक्का
(13) Stoneman Murders Billu Barber
(14) Slumdog Millionaire ढूंढते रह जाओगे
(15) शीशा नजर gangster girlfirend जिस्म
(16) जाने तू या जाने ना सिंग इज किंग
(17) बोल बच्चन रावडी राठोड
(18) क्रिश काइट्स अग्निपथ कहानी
(19) प्रिंस ऑफ पर्शिया बम बम बोले
(20) राजनिती बदमाश कंपनी कुश्ती
(21) आओ विश करे अल्लादिन जेल
(22) एक था टायगर हे बेबी गो!
(23) शूट आऊट अॅट लोखंड्वाला द अंग्रेज
(24) आ देखे जरा दिल्ली6 तस्वीर
#NimishMovieTwist
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.