खालील काही ९ सुत्रे आपल्याला मदत करतील रोजच्या जीवनात सकारात्मक दृष्टीकोन कायम ठेवायला:
आजचा दिवस हा आपल्या उरलेल्या आयुष्याचा पहिला दिवस. मागचं सगळं विसरून नव्या जोमाने कामाला लागा.

१. देव किंवा श्रद्धास्थान :

रोज जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा आपल्या आवडत्या देवाचे स्मरण जरूर करा

२. प्रबळ ईच्छाशक्ती :

ध्येय गाठण्यासाठी प्रबळ ईच्छाशक्ती सतत जागृत ठेवा.

३. दृष्टीकोन :

नेहेमी सकरात्मकच हवा.

४. मेमरी :

आपल्या मेमरीला महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवण्याची सवय लावा.

५. संवादकला:

लोकांशी बोलतांना नेहेमी तीन वेळा विचार करावा.

६. संगीत :

रोज सकारात्मक संगीत ऐका.

७. ज्ञान :

आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत काहीतरी शिकले पाहीजे.

८. हास्यविनोद :

जीवनात हास्याचे महत्त्व वादातीत आहे. रोज थोडेतरी खळाळून हसले पाहीजे.

९. दिवसभराची उजळणी :

रात्री झोपायच्या आधी सकाळपासून घडलेल्या घटनांची उजळणी करा.

वरील ९ गोष्टी प्रिंट करून सतत डोळ्यासमोर ठेवा.

हा लेख वाचून एखाद्याचा जरी थोडा जरी फायदा झाला तरी मला समाधान वाटेल.....

बघा.

प्रयत्न करून!
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel