आपल्या मागच्या पिढीतील लोकांना ज्या गोष्टीबद्दल आपण नावे ठेवली, त्यांच्या ज्या गोष्टी आपल्याला आवडल्या नाहीत त्याच नेमक्या जर आपण पुन्हा आपल्या पुढच्या पिढीसोबत करू लागलो तर आपल्यासारखे दांभिक, दुटप्पी, स्वार्थी आणि खोटारडे आपणच!
#Nimishtics
काही लोकांचा असा गोड गैरसमज असतो की उपदेश, सुविचार आणि सल्ला फक्त इतरांना देण्याकरता आणि इतरांनी आचरणात आणण्याकरताच असतात.
#Nimishtics
काही लोकांचा असा गोड गैरसमज असतो की उपदेश, सुविचार आणि सल्ला फक्त इतरांना देण्याकरता आणि इतरांनी आचरणात आणण्याकरताच असतात.