विष्णू यज्ञ, शतचंडी यज्ञ, रुद्र यज्ञ, गणेश यज्ञ इत्यादी यज्ञ केले जातात.ग्रंथांमध्ये यज्ञाचा महिमा खूप सुंदर वर्णिलेला आहे. वेदांमध्ये देखील यज्ञांची पूर्ण माहिती आहे. यज्ञामुळे परमेश्वर प्रसन्न होतो, असे धर्मशास्त्रात म्हटलेले आहे. ब्रम्हदेवाने मनुष्यासोबत याज्ञाचीही रचना केली आणि मनुष्याला सांगितले की या यज्ञाद्वारे तुझी उन्नती होत जाईल. यज्ञ तुझ्या सर्व इच्छा आणि आवश्यकता पूर्ण करेल. तू यज्ञ करून देवतांना खुश कर, ते तुझी उन्नती करतील.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.