प्रभू श्रीरामाने अश्वमेध यज्ञ केला होता. वाल्मिकी रामायणानुसार श्रीरामाला राजसूय यज्ञ करायचा होता, भरत देखील त्यांच्याशी सहमत होता, परंतु लक्ष्मणाने श्रीरामाला सांगितले की अश्वमेध यज्ञाचा महिमा अधिक आहे. लक्ष्मणाच्या सांगण्यावरून श्रीरामाने अश्वमेध यज्ञ केला होता.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.