तच्चोपनीय सदसि परिम्लानमुखश्रियः ।
राज्ञ आवेदयांचक्रुः सर्वयादवसन्निधौ ॥१९॥
सभेसि वसुदेव उग्रसेन । बळराम आणि अनिरुद्ध प्रद्युम्न ।
यादव बैसले संपूर्ण । एकला श्रीकृष्ण तेथ नाहीं ॥७६॥
सभे सांबादि आले सकळ । पुढां ठेवूनि लोहमुसळ ।
शापु सांगितला समूळ । मुखकमळ अतिम्लान ॥७७॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.