तच्चूर्णयित्वा मुसलं यदुराजः स आहुकः ।

समुद्रसलिले प्रास्यल्लोहं चास्यावशेषितम्‌ ॥२१॥

आहुक राजा उग्रसेन । तेणें लावूनि लोहघण ।

मुसळ करोनियां चूर्ण । समुद्रीं जाण घालविलें ॥८१॥

त्या मुसळाचा मध्यकवळ । चूर्ण नव्हेच अतिप्रबळ ।

उरळा वज्रपाय केवळ । तो समुद्रीं तत्काळ झुगारिला ॥८२॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel