कृते शुक्लश्चतुर्बाहुर्जटिलो वल्कलाम्बरः ।
कृष्णाजिनोपवीताक्षान् बिभ्रद्दण्डकमण्डलून् ॥२१॥
कृतयुगीं श्र्वेतवर्णधर । जटिल चतुर्भुज वल्कलांबर ।
दंडकमंडल्वंकित कर । अजिन ब्रह्मसूत्र अक्षमाला हातीं ॥१६॥
ब्रह्मचर्यें दृढव्रत । ये चिन्हीं चिन्हांकित ।
परमात्मा मूर्तिमंत । भक्त यापरी यजिती ॥१७॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.