विष्णुर्यज्ञः पृश्निगर्भः, सर्वदेव उरुक्रमः ।
वृषाकपिर्जयन्तश्च; उरुगाय इतीर्यते ॥२६॥
विष्णु यज्ञ पृश्र्निजन्म । सर्वदेव उरुक्रम ।
वृषाकपि जयंतनाम । उरुगाय परम नामें स्मरती ॥३३०॥;
द्वापरीं भगवद्धयान । ते युगींचें पूजाविधान ।
भक्त कैसें करिती भजन । नामस्मरण तें ऐक ॥३१॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.