अब्दुल हकीम ( अंबड )
9766047638


झेप माझी जिद्दीने असते,माणसांनो।
तेंव्हा ध्येय सहज गवसते,माणसांनो।
संकटांना घाबरायचे नसते,माणसांनो।
सामना त्याचा हसते-हसते,माणसांनो।

हाच देतात संदेश प्राणी,माणसांनो
फक्त तो पडू द्या कानी,माणसांनो
सिद्ध करावे ज्ञान,ज्ञानी,माणसांनो
तुमचे माणूसपण आणि,माणसांनो।

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel