पांडुरंग हे विठ्ठल, विठोबाचे एक नाव आहे. मूळ ठिकाण पंढरपूरला दक्षिणकाशी म्हणतात. पांडुरंग कृष्ण अवतार आहे.