हा मंत्र एक सकारात्मक व शुभ प्रारंभासाठी उपयोगी आहे. आपण महाविद्यालयात, ऑफिसात एखादा प्रोजेक्ट सादर करत असाल किंवा एखाद्या विषयावर रिसर्च करत असाल. प्रोजेक्ट सादर करण्यापूर्वी वरील मंत्र जप केल्याने आपल्या कामातील अडचणी दूर होऊन घेती घेतलेले काम यशस्वीरित्या पूर्ण करून लवकर हाता वेगळे करू शकाला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.