गणपतीचा बीज मंत्र 'गं' आहे. यापासून युक्त मंत्र- 'ॐ गं गणपतये नमः' मंत्राचा जप केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. षडाक्षर मंत्राच जप आर्थिक प्रगती व समृद्धी प्रदायक आहे. हा मंत्र जप केल्याने आपल्या शुभ कार्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाही.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.