फेब्रुवारी अंकात आपल्याला मदुराई, रामेश्वरम, चेन्नई, अंदमान, रहिमतपूर, सातारा, शालीमार गार्डन इथली एकाहून एक सरस अशी प्रवासवर्णन वाचायला मिळतीलच, त्याशिवाय प्रवासापूर्वीची तयारी, प्रवासादरम्यानचे मजेशीर, तसेच आयुष्याच्या प्रवासाविषयी दोन कविता आणि व्हेज बार्बेक्यू बिर्याणीची रेसिपी आणि फार्मासिस्टची नैतिक तत्वे वाचायला मिळतील.