या अंकात आपल्याला लडाख, मनाली, केरळ, भूतान, भाजे लेणी, कोकण, पंढरपूर, बेंगलोर येथील ओरियन मॉल, इस्कॉन मंदिर, म्हैसूर दर्शन ही प्रवासवर्णने आणि चायनीज व्हेज मंचुरियन ही रेसिपी वाचायला मिळेल तसेच तसेच कलादालनात स्केचेस व व्यंगचित्रे बघायला मिळतील. या अंकापासून किरण दहिवदकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेली "भावस्पर्शी व्यक्तिचित्र" ही लेखमाला सुरु करत आहोत. त्यातील पहिले पुष्प कसे वाटले ते जरूर कळवा.