या जून अंकात भारतातीलच नव्हे तर परदेशातील मराठी लेखकांनी सुद्धा लेख लिहिले आहेत. या अंकापासून आरंभ मासिक हे विशिष्ट विषय मुक्त झाले आहे म्हणजे प्रत्येक अंकाला आता ठराविक विषय असणार नाही. म्हणजे या अंकात कोणत्याही विषयावर आधारित सर्व प्रकारचे साहित्य प्रकार आणि कला प्रकार समाविष्ट झालेले तुम्हाला दिसतील.