यचे."
"दोन महिन्याचा वायदा होता. आता पाच महिने होत आले. माझ्या समोर मोजून घ्या."
त्याच्या आग्रहाखातर मी ते मोजले, तर हजार ज्यास्त भरले. मी ते त्याला 'जास्तीचे' आले म्हणून परत केले.
"ज्यास्तीचे नाहीत काका. ते व्याज----"
"भास्कर! मी व्याजबट्ट्याचा धंदा करत नाही! व्याजी पैसे हवे असतील, तर दुसरे घर बघ! अरे, ही तुझ्या अडचणीत आमची थोडीशी मदत होती. तू नाही का, आम्ही दवाखान्यांत गेल्यावर तास तास थांबतोस? तसेच हे."
त्याने खाली मान घालून ते पैसे परत घेतले. "अन् हे तुझं भाडं!" माझी शंभराची नोट हि त्यानं स्वीकारली.
मी त्याला कधी एक रुपयाही कमी देत नाही, आणि तो एक रुपयाही ज्यास्त घेत नाही. हे आमचे अंडरस्टॅण्डिंग आहे. पेट्रोल दरा प्रमाणे कधीतरी पाचएक रुपये भाडे वाढवतो. पण आमचा विश्वास आहे कि तो ज्यास्त पैसे घेणार नाही.
आता मुलं दूर असली तरी आम्ही नगरला आरामात रहातो. ऑटो भास्करचा आधार नाकारून चालायचे नाही.
_*©सु. र. कुलकर्णी.*_
(आवडल्यास शेअर करतांना कथेत कोणताही बदल न करता कृपया मुळ लेखकाच्या नावासहच शेअर करा ही नम्र विनंती- मेघःशाम सोनवणे 9325927222.)
*श्री. मेघःशाम बत्तीन, अहमदनगर* यांच्या सौजन्याने
_*C/P*_#285327316
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel