*परोपकार*
आज परत एकदा नकळत मुंगी तळ्यात पडली.
● स्वतःला वाचविण्यासाठी झाडाचं पान आणि कबुतराची वाट पाहू लागली.
● मीच का सतत हिला वाचवावे हा कबुतराचा अहंकार आड आला.
● झाडावरच बसून असहाय मुंगीला मरताना पाहू लागला.
● कबुतराने मदत करावी म्हणून मुंगी जिवाच्या आकांताने ओरडली.
● कबुतर आपल्याच विचारात मश्गुल!
● मुंगी असहायतेमुळे गतप्राण झाली.
● कबुतर आपल्याच गर्वात गढून गेलं.
★ पारधी येणार हेच विसरून गेलं.
★ पारध्यानेही याच संधीचा फायदा घेतला. कारण प्रत्येक वेळेला निशाना साधल्यावर मुंगी पायाला चावायची आणि निशाना चुकायचा म्हणुन मुंगीच्या अनुपस्थितीत डाव साधला.
•कबुतर आणि मुंगी दुर्दैवीपणाने गेले.
【झाड मात्र त्या दिवशी खूप रडले.】
*मुंगी, कबुतर मेल्याचं दुःख होतंच. पण त्याहूनही परोपकाराची भावना मेल्याचं होतं.*
मित्रांनो, कोणाला कोणाची कधीही गरज किंवा मदत लागते.
अहंकार नाशाकडे नेतो, तर *सेवा* ही आनंदी जीवनाचे सार्थक ठरते.

*सर्वांशी प्रेमाने वागा व सर्वांकडून प्रेम मिळवा...🤝🏻*हा जन्म पुन्हा नाही...😊*

तरी देखील संपुर्ण आयुष्यभर माणसाला कोणत्या गोष्टीचा *गर्व* असतो... हे सांगणं मात्र कठीणच !!!
*दु:ख* इतकं नशीबवान आहे की ज्याला प्राप्त करून लोक... आपल्या माणसांना *आठवतात*.

*धन* इतकं दुर्दैवी आहे की ज्याला मिळवून लोक नेहमी... आपल्या माणसांना *विसरतात*.

किती विचित्र आहे ना...??

माणसाच्या शरीरात ७०% पाणी आहे,
पण जखम झाली की *रक्त* येतं....
आणि
माणसाचे हृदय रक्ताचे बनलेले असून
हृदय दुःखावलं की डोळ्यातून *पाणी* येतं.

💐💐💐💐💐💐💐🙏#285327340
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel