घटना आहे सुध्या आणि अल्का या दोन ऑनलाईन प्रेमिंची, व्हॉटसअप फेसबुक ट्विटर वरून अंगप्रदर्शन, आणि प्रेम व्यक्त करण्याचा हंगाम सद्या हैदोस घालत आहे, आताच्या युगात लोक खरोखर आभासी जगत आहेत का? तर का च उत्तर शोधन गरजेचं आहे. त्यासाठी कथा अवश्य वाचा आणि वाटलच तर विचार करा!
"पहाटेच्या संपूर्ण रात्री अल्केची तरोताज्या जवानी त्याला विजेरी ट्यूबलाईट सारखी तकतकीत वाटत होती. अंगाने आता थंडपणा घेतला होता.उशिजवळचा मोबाईल घेतला आणि तिला मेसेज केला,"मला आत्त पाजे म्हंजी पाजे"_सुद्या
काय?_अल्केचे वडील
सूद्या_मुका!
'अरे सुकाळीच्या थांब यलो खला हाईस बघतो तुला
सक्का-सकाळी कावळ्यांन गु खाऊचा आधी, माझ्या पोरीकडे मुका मागतेस,थांब जरा'! दूध काढतो आणि दाखिवतो तुला," घोडा नव्हे कोला लावतो तुझ्या घरादारास बोसडीच्या लेका". हिकडून अल्केच्या बाबाचा संदेश जाताच सुध्याचा पेंटीत फक्त गरम शावर सुटण्याची यळ बाकी होती.
अलका आणि सुधाकर ची ओळख फेसबुक वरती झाली होती. तरी देखील दोघांनी एकमेकांची मुस्कुरं समोरासमोर कधी बघितली नव्हती.अचानक अल्केच्या
फेसबुक वरती सुध्याची मैत्री साठी विनंती येते.आणि अलका ही त्याची विनंती स्वीकार करते. अलका आणि सुधाकर हे दोघ ग्रामीण भागातले, नुकताच नवीन तंत्रज्ञानाने ग्रामीण भागात हैदोस घातला होता. आता सगळीकडेच म्हणा!
"व्हॉट्सअँप, फेसबुक, ट्विटर आणि इंस्टान तर हंगामच मारल होत उन्हाळ पावसाळ"!
"तसेच आता बघता ग्रामीण भागात पसरलेले हे इंटरनेटचं कोळ्यासारख जाळ बघता बघता खेडी गाव, गल्या, बोळ, दऱ्या खोऱ्यात अवाढव्य पसरलेले होत".मात्र शहरी भागा इतकी इंटरनेट हताळन्याची समज आणि हुशारी, ग्रामीण लोकांना कुतूहलाचा प्रश्न होता. तरुण मुलं याला अपवाद होती. अलका ही तशी चांगल्या घरातील शिक्षित मुलगी होती. दिसायला गोड गोरी गोमटी तंग उरोज बांध्याची, वडील पंचायत सदस्य त्यामुळे घरात राजकीय वातावरण असल्याने लोकांची वर्दळ असायची. वडिलांच्या संपर्कात असणाऱ्या सर्व लोकांचे क्रमांक मोबाईल नंबर मध्येच जतन केले जायचे त्या काळी फक्त घरपती एक मोबाईल असायचा आता देखील अलका आणि तिचे वडील यांच्याकडे एकच मोबाईल होता. कधी कधी ती ही वापरायची फेसबुक व्हॉटसअप वैगेरे. एके दिवशी सुधाकर या अनोळखी व्यक्तीची विनंती आली आणि उतावीळ होऊन तिने ती विनंती स्वीकार केली. यू आर नाऊ फ्रेंड्स अशी ओळ दिसली आणि अलका डोक्याला हात मारते."वश्याड पडलं ते, ती त्याची इत्यंभुत माहिती बघते शिक्षण, कॉलेज, आवड निवड सर्व काही मग ती त्याचा चेहरा बघते. इडिट करून ब्राईट नेसचा प्रकाश टाकून केलेला तक्तकित गोरा चेहरा बरा दिसत होता. उंच टेकडीवर काढलेला फोटो थोबाडा पेक्षा बरा दिसत होता. हाताची घडी सावधान स्थितीत पोझ, अंगावर पांढरा अंगरखा आणि बोटम पँट जणू दिलीप कुमार वाटत होता.
अलका ही आता हसू लागली. कारण आता कुटे तरी ऑनलाईन ठिणगी पडण्यास सुरुवात होत होती. सूद्या तसा भोळाच पण इतकं सुदगेडा की, पोरगी दिसली रे दिसली की सुरू, "आईला वाईट्टचा पिस हाय रे, माल हाय माल, त्याची जीभ आधीच गाब टाकायची. पण इतका ही कामुक किंवा उमनीश नव्हता की कोणत्या ही मुलीला स्वप्नात बोलावणं त्याचाकडून कधी होईल
. दिलीप गुरव आणि सुध्या हे लहानपणीचे मित्र जसे मोबाईल हातात आले दोघंही एकमेकांचा विरूद्ध उभे राहिले. दिल्या नुसता अश्लील चित्रफिती डाऊनलोड करून क्रोम भरून टाकायचा, तर सुध्या फेसबुकवर गोऱ्या चामड्याच्या पोरी शोधन हे त्याचं दैंनदिन काम करत असे. अश्याच एका वेळी त्याला अलका राऊत नावंची पोरगी दिसते आणि त्याची बोटं नकळत अँड फ्रेंड वर पडली आणि ती विनंती धावत पळत तिच्या मोबाईल वरती जाऊन आदळली. आणि तीन ही ती स्वीकारली आता दोघंही या आभासी दुणयेत हळू हळू ओळखिकडे येत होते टप्याटप्याने मेसेजचा माध्यमातून.
सुध्याचां विनंती बान किती तरी रस्ते, गावं घर पार करून अल्कीचा स्वीकार कक्षात घुसला होता. विनंती स्वीकार ली गेली हे पाहताच सुध्याला आपणच सिकंदरचा आधी जग जिंकल्याचा भास होत होता. कित्येक तासांनी मग सुरू झाली, हाय हॅलो, जेवली,खाली,पिली? कशी आहेस किती तरी मेसेजेसचा धुवांधार पाऊस पडत होता. नदीला पूर आल्यानंतर जिकडे वाट भेटेल तिकडे नदी वाहत जाते. तशीच अवस्था आता या दोघांची झाली होती. मात्र कधी भेटणं किंवा मोबाईल वर बोलण कधीच होत नव्हत कारण कधी कधी अल्केचा मोबाईल तिच्या बाबांकडे असायचा, रोज सुध्या दिवसातून शेदोनशे चां वरती मेसेज पाठवायचा न चुकता. ती ही तितक्याच काटेकोर पने प्रतिसाद देत होती. त्यामुळे प्रेमाची खरयात ऑनलाईन मेसेजर या वाहनातून करायचे."i love u" या हादरून टाकणाऱ्या दिल्याचां शब्दांनी त्याची अलका त्याला मिळाली होती. अल्केला प्रेमाची मागणी दिलीप करवी झाली होती. ऑनलाईन बोलायला सुध्या जाम घाबरत असायचा माघारी हीरो समोर जिरो असली गत होती त्याची. आय लव्ह यू"या अनपेक्षित मेसेजनी अलकेच्या रोमारोमात उन्मत प्रेमाचे विंचू नाचत होते#285327356
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel