"रिसेप्शनला मी ऑफिस मधून थेट हॉलवर येतो तू घरून ये "

असे नवऱ्याने फोन करून बायकोला सांगितले

नवरा आधीच पोहोचला बायकोला यायला उशीर झाला म्हणून ती आल्यावर नवऱ्याने विचारले उशीर का झाला तेव्हा बायको म्हणाली

I decided to doll myself before coming to reception it took some time

 

To doll  या क्रियापदाचा अर्थ  नटणे मुरडणे साजशृंगार करणे

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel