खुळखुळ  येळूंबाची जाळी । कृष्ण खेळ चेंडुफळी ।तेथून चेंडू झुगारीला । कळंबखांदी अडकीला ।कळंबखांदी कडाडली । बात देवईला गेली ।कान्हा तुला झाला नाहीं । राजविधी केला नाहीं ।राजविधी पवळयाचा आम्ही सुना गवळ्याच्या ।
 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel