विचारतरंग

जे.कृष्णमूर्तीच्या अपारंपारिक व सर्व आध्यात्मिक विचारांना छेद देणार्‍या परंतु पूर्णपणे आध्यात्मिक असलेल्या विचारानी माझ्यावर न भूतो न भविष्यती अशी पकड बसविली.जगाकडे बघण्याचा माझा चष्माच बदलला.त्यातून मला दिसलेले जग तुम्हाला यातून दिसेल.

प्रभाकर पटवर्धन pvpdada@gmail.comप्रभाकर पटवर्धन pvpdada@gmail.com
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel