ओला एस १ ची स्पर्धा 

१) बजाज चेतक,

२) टी.व्ही.एस. आयक्यूब इलेक्ट्रिक

३) एथर 450 प्लसशी आहे.

दुसरीकडे,

ओला एस १ प्रो ची स्पर्धा

१) अथर 450 एक्स 

२) सिंपल वनच्या बरोबर आहे.

ओला एस १ प्रो च्या किंमतीच्या कक्षेमध्ये टी.व्ही.एस. चे आरटीआर २०० ४ व्ही, यामाहा एफझेड २५, हिरो एक्स पल्स २०० आणि सुझुकी जिक्सर एस.एफ. यांचा समावेश आहे.

दुसरीकडे, तुम्ही यामाहा एफ.झेड. एफ वन, बजाज पल्सर एन. एस. १२५ किंवा एप्रिलिया एस.आर.१२५ ची निवड ओला एस १ सारख्याच किंमतीसाठी करू शकता.

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel