अधिक महिन्यात मुलीचा बाप म्हणाला -

"जावईबापू, तुमचा whatsapp मिळाला. तुमची मागणी जरा हटके असली तरी आम्ही पूर्ण केलीये बरं का."

- Four Underwear in Red Color."

जावई म्हणाला -

"च्यायला ह्या auto correction च्या...मला Ford Endeavour in Red Color हवी होती.."

🚘🚘🚘🚘🚘

😂😂😂

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel