मध्यरात्री नवऱ्याचा बायकोला फोन येतो .

बायको --का हो का फोन केलात ?

नवरा-- मी गोंधळून गेलो आहे मला काय करावे ते सुचत नाही .

बायको --का हो तुम्ही एवढे टेन्शनमध्ये का ?पुन्हा दारू घेतली का ?

नवरा ---हो थोडीशी घेतली पण ते एवढे महत्त्वाचे नाही .माझ्या मोटारीतील स्टेअरिंग ,क्लच,ब्रेक, गिअर, सर्व काही नाहीसे झाले आहे .आता मी घरी कसा येऊ?

बायको ---घाबरू नका एक करा मोटारीत तुम्ही डावीकडे बसले आहेत त्याऐवजी उजवीकडे बसा मग सर्व काही ठीक होईल !!!

😆😋

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel