https://sachinkale.files.wordpress.com/2010/09/the_new_dark_age.jpg

सर्वांत मोठा धर्म आहे माणुसकी आणि यामध्ये कोणतेही दुमत नाही की या धर्माला मानणाऱ्या काही लोकांनीच महान हिंदू धर्माची निर्मिती केली असणार. जेणेकरून ज्ञान रुपी प्रकाश पिढ्यान पिढ्या पुढे पसरत राहील...
हिंदू धर्माला जाज्गातील सर्वांत प्राचीन धर्म मानण्यात आले आहे. हिंदू धर्माचे प्राचीन ग्रंथ अगाध ज्ञानाचे भांडार आहेत.
असे सर्व असूनही भारत आणि बाकी जगात लालच, द्वेष आणि पाप वाढतच जात आहे, मग ही कलियुगाची सुरुवात आहे की अंत? हिंदू धर्मानुसार कलियुगात या विश्वाचा अंत होईल जेव्हा धरणी पापांचे ओझे सहन करू शकणार नाही. सध्या जगात काय काय चालू आहे हे पहिले तर असे वाटते की कलियुगाची सुरुवात फार आधीच झालेली आहे.
लालसेपोटी लोक वाईट कार्य करत चालले आहेत, आपल्या लालसेच्या समोर असे लोक चांगले वाईट कशाचाही विचचार करत नाहीत, मग आता मानव आणि जनावर यांच्यात काय फरक राहिला? मानावामुळेच आपली धरणी माता आणि पर्यावरण सातत्याने विनाशाच्या दिशेने वाटचाल करत आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel