लघूशी परी मूर्ति हे हाटकाची । करावी तया मारुतानाटकाची ।
असावी सदा ताइतामाजिं दंडीं । समारंगणीं पाठ दीजे उदंडी ॥१॥
ठसा हेमधातूवरी वायुसूतू । तया ताइताचेपरी रौप्यधातू ।
तयाची पुजा मंदवारीं करावी । बरी आवडी आर्त पोटीं धरावी ॥२॥
स्वधामासि जातां प्रभू रामराजा हनुमंत तो ठेविला याच काजा ।
सदा सर्वदा रामदासासि पावे । खळीं गांजितां ध्यान सोडून धांवे ॥३॥
॥ भीमरूपी स्तोत्र संपूर्ण ॥८॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.