काही हंस व बगळे एका शेतातले धान्य खात असता त्या शेताचा मालक अचानक तेथे आला. त्याला पाहताच बगळे हलक्या अंगाचे असल्यामुळे ताबडतोब उडून गेले व हंस जड अंगाचे असल्यामुळे त्या शेतकर्‍याच्या तावडीत सापडून प्राणास मुकले.

तात्पर्य

- दुष्टांच्या संगतीत सापडलेले सज्जन शिक्षेस पात्र होतात.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel