चित्रपुरी नामक राज्याचा राजा चतुरवर्मा आपल्या नावाला साजेल असाच चतुर व हुशार होता. तो एक प्रजावत्सल राजा होता. प्रणेचे कष्ट सुख ओळखून घेण्यासाठी तो येष पालटून राज्यभर हिंडे व फिरे. एकदा राजा आजारी पडला आणि स्वतः हिंडून प्रजेचे कष्ट सुख ओळखून घेणे त्याला शक्य झाले नाही. म्हणून आपल्या मंत्र्याला व सेनापतीका जवळ बोलावून तो म्हणाला-" तुम्ही दोघे वेष पालटून राज्यात कोठे काय होत आहे हे पाहून या." राजाज्ञेप्रमाणे दोघे निघाले. हिंडत हिंडत ते सिंगवरम् या गावी आले. गावा- बाहेर एका डोंगरी ओव्याचे पाणी पिऊना व पोव्यांना पाजून त्यांना झाडाला बांधून ठेवले, आणि पाबीच गावात निघाले.

रात्रीची वेळ होती. परंतु एका घराच्या ओट्यावर दोन लहान मुले कोणाची तरी वाट पहात बसल्यासारखी दिसली. सर्व गाव गाढ झोपी गेले असता ती दोन मुले जागीच होती. ते पाहून मंत्र्याला व सेना- पतीला आश्चर्य वाटले. मैन्याने पुढे होऊन त्यांना विचारले-" बाळांनो! रात्रीच्या या वेळी तुम्ही येथे काय करीत आहा !" " सूर्याची वाट पहात आहो.” दोषा- पैकी एक जण म्हणाला. ते उत्तर मध्याला विचित्र वाटले. ' घरात कोणी मोठे नाही का?" सेनापतीने विचारले. "जळत असलेल्या लाकडावर विष टाकून काळळोखाशी युद्ध करण्यासाठी सूर्य गेला आहे ना." दुसरा मुलगा उत्तरला. 

जया बरकरणी आनंद दाखवून गुण- निधीला स्मित करून म्हणाली-"आजच माझे व्रत संपले. ब्रमभोज करण्याची व्यवस्था करावी. सहस ब्राणांस निमंत्रणे पाठवावीत." " एवढेच ना?" असे ऐटीत म्हणून त्याने एक सहस ब्रामणांना जेवणाची निमंत्रणे पाठविली. ब्रामण जेवायला बसले असता एक मेलेला कावळा येऊन मधोमध पडला. जयाच्या दासींनी पूर्वी ठरल्याप्रमाणे ही व्यवस्था केली होती. सर्व ब्राह्मण पानावरून छू लागल्या- बरोबर जयाने पुढे होऊन सर्वांना पानावर बसून राहण्यास विनंती केली व गुणनिधीला बाजूला बोलावून म्हणाली-" तुम्ही 'परफाय- सिद्धी' शिकून घेतली आहे ना! त्याचा प्रयोग आताच करायला हवा.' ."

गुणनिधीने आपले शरीर एका खोलीत सोडले व कावळ्याच्या शरिरात प्रवेश करून दूर उडून गेला. नंतर मोज निर्विन पार पडला. विजयला ती संधी मिळाली. तो स्वत:च्या देहात प्रवेश करून जयाकडे आला म्हणाला--" सुटलो ल्या दुष्टाच्या व ब्रासभोज संपल्यावर गुणनिधि जयाजवळ कावळ्याच्या रूपाने आला. तिने त्याका धरून पिंजण्यात ठेवले. विजय स्वत:च्या शरिरात प्रवेश करून राहू लागल्याचे गुणनिधीला कळले. त्याला कृतकर्माची फळे चाखावी लागली. जया कावळ्याला पोपटासारसी को पाळीत आहे, हे मात्र कमी कोणाला कळले नाही.

"हे पहा, देहाच्या सापाला मुरगळून टाकले आहे, म्हणून पादत्राणे घासली जात नाहीत." 'दुसऱ्याचे वर्णन महाराज!" " त्याने खजिन्याची काठी तोडली. बाट बिघडली." राजा म्हणाला. " ज्योतिषी काय करीत आहेत!" सूर्यभानने विचारले. "आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. या फुटक्या भाग्याच्या माणसाला काही मार्ग दाखविला पाहिजे. चांगले बक्षिस मिळेल." राजा म्हणाला. "जशी आपकी आशा, महाराज!" असे म्हणत त्याने राजाच्या एक मुसकुटात दिली. राजाला सिंहासनावरून खाली ओढले, आणि उपडा, निजवून त्याची पाठ आपल्या गुदम्यांनी खूब रगडून काढली. 

दरबारात खळबळ उडून गेली. राजाच्या नोकरांनी धावत जाऊन सूर्यभानक दूर ओढून नेले व त्याच्या मुसक्या बांधल्या. राजा हसत उभा राहाका व पुन्हा सिंहासनावर बसून म्हणाला-"माशा पाठीचा कणा मोडल्यासारखे झाले होते व त्यामुळे मला सरळ उभे राहाणे पण शक्य नव्हते. माझे दांत दुखत होते. म्हणून जेवण पण जात नव्हते. दरखारी वैद्यांना औषध-पाणी करता आले नाही. सूर्यभान हा एक चांगला वैय आहे हे मी ओळखले. म्हणून मी त्याला बोलवून घेतले. त्याने तुमच्या देखतच मला दोन्ही रोगांतून त्यानंतर राजाने सूर्यभानला मोठे बक्षिस देऊन निरोप दिला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel