पालक आणि ब्रोकोली सारख्या भाज्यांमध्ये जीक्सान्त्हीन आणि लूटीनसारखे घटक असतात त्यामुळे मोतीबिंदू आणि दृष्टी कमी होण्यात लाभ होतो.

मेरीलैंड च्या नेशनल य इंस्टिट्यूटने या दोन्ही पदार्थात, शरीरात वयपरत्वे होत जाणार्या अधःपतनाला रोखान्याशी ताकद असते असं शोध लावला आहे. दररोज कमीत कमी १०० ग्राम नुसता किंवा जेवणाबरोबर सेवन करावा.

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel