कराची येथील स्वामी नारायण मंदिर ३२,३०६ स्वेअर फूट क्षत्रात पसरलेले आहे. हे एम.ए.जिना मार्गावर आहे. एप्रिल २००४ मध्ये मंदिराने आपली १५० वी जयंती साजरी केली. या मंदिराच्या बाबतीत म्हटले जाते की इथे हिंदूंच्या बरोबरच मुसलमान देखील येतात. मंदिरात असलेल्या धर्मशाळेत लोकांची राहण्याची देखील व्यवस्था आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.