सदगुरु वांचोनि संसारी तारक । नसेचि निष्टंक आन कोणी ॥१॥
इंद्र चंद्र देव ब्रह्मादी करुनि । संशयाची श्रेणी छेदितीना ॥२॥
उघडे परब्रह्म सद्‍गुरुची मूर्ती । पुरविती आर्ती शिष्याचिये ॥३॥
वंचना करिती जन दुष्ट नष्ट । मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ वंदिताती ॥४॥
ज्ञानदेव म्हणॆ श्रीगुरुचा मी दास । नेणे साधनास आन कांही ॥५॥
*
ऎसे संतनकी सेवा कर मन । ऎसे संतनकी सेवा ॥धृ॥
शीलसंतोख सदा उर । जिनके नाम रामको लेवा ॥१॥
आन भरो सो ह्र्दय नहि जिनके । भजन निरंजन देवा ॥२॥
जीन मुक्त फ़िरे जगमाही । ज्यु नारद मुनी देवा ॥३॥
जिनके चरण कमलकु इच्छत । प्रयाग जमुना रेवा ॥४॥
सुरदास कर उनकी संग । मुले निरंजन देवा ॥५॥
*
मिलने सुदामजी आये । जाके कहिये समाचार ॥धृ॥
फ़टे टुटे कपडे हमारे । मै तो दुर्बल तेरो दास ॥१॥
मुष्टी एक तांदुल लाइये । लाइये बगल छुपाय ॥२॥
हर बोली राणी रुक्मिणी । कोणी लगे तुम्हारे भ्रात ॥३॥
बालपनके मित्र हमारे । भणता एक निशाळ ॥४॥
सूरदास प्रभुचरण बलिहारी । मै तो जनम जनम तेरो दास ॥५॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel