भारजा -    सासू -"आली वर्षाची पंचम    " वेडी झालीस भारजाआत्या मी जातें वारुळाला   मणभर गहूं दळायचें पति वंजाया जायाचे"    तेली तांबुळ्याच्या मुलीमणभर या गव्हाचा    वारुळाला येता कुणी ?याचा केला एक घाणा    साळ्या कोष्टयाच्या मुलीभारजा -    वारुळाला येता कुणी ?"आली वर्षाची पंचम   म्हार मराठयाच्या मुली ?आत्या मी जातें वारुळाला"    वारुळाला येता कुणी?सासू -    भारजा पूजा करते"वेडी झालीस भारजा    सार्‍या सया मिळवून आणल्यामणभर साळी सडायाच्या   आली आपल्या वाडयालापति वंजाया जायाचा"    घेतल्या थाळीभर लाह्यामणभर या साळीयाचा    घेतलं लोटीभर दूधयाचा केला एक घाणा    घॆतला हळदीचा ओंडाभारजेचा शृंगार -    घेतला कुंकवाचा करंडाघेतलं नागाला पोवतभारजा न्हायला बसली    निघाली वाडयाच्या बाहेरीभारजा आंघोळ करुन उठली    खेळत गेल्या वारुळाजवळीं नेसली चक्राचा पाट    भारजानं वारुळ पूजिलंत्याली मदमा काचोळी    वाह्यल्या थाळीभर लाह्यात्याली सर्व अळीकार    वाहिलं लोटीभर दूधत्याली नवरत्नाचा हार    वाहिला हळदीचा ओंडागेली गांवामधीं      वाहिला कुंकवाचा करंडाअभारजा -    वाहिलं नागाला पोवतंभारजानं फेरजी धरीला"वाण्या बामणाच्या मुली    एक फेरजी फिरल्यावारुळाला येता कुणी?    दोन फेरजी फिरल्यातीनं फेरजी फिरल्या    माहेरीं -चवथ्या पांचव्या फेराला    भारजा तेथून निघालीभारजाचा हार तुटतो -    वाटमारगीं लागलीतुटला गळ्यांतील हार    आली वेशीच्या बाहेरीभारजानं फेरजी सोडिला    लागली वनाच्या वाटॆलालागली मोती वेंचायाला    एक वन वलांडिलींसया निघून गेल्या घरला    दोन वन वलांडिलींमोती वेचता झाली रात्र    तीन वनं वलांडिलींभारजानं मोतीजी वेचिले    चौथ्या पांचव्या वनालावाटमारगीं लागली    आलं भारजाचें माहेरआली आपल्या वाडयाला   गेली वेशीच्या आंतहाका मारली सासूला    गेली बापाच्या वाडयालाभारजा -    भारजा-"आवो आवो सासूबाई    "अर अर माझ्या बापामला घरामधीं घ्यावं    माझा बापची होशीलसासू    मला घरामधीं घेशील""आमची कवाडं सायाची    बाप-कुलपं निघना तांब्याचीं    आमची कवाडं आंब्याचीएवढया रातचं काय ग काज ?    कुलपं निघना तांब्याचींजा माहेरीं कर जा राज "    येवढया रात्रीचं काय ग काज ?अखेर आत्महत्या करण्यास निघते-भारजा तेथून निघाली    भारजा -आली येशीच्या बाहेरी    " अर अर खिलार्‍या दादालागली वनाच्या वाटला    एवढा शिनगार देतें तुलाएक वन वलांडिलं    अंजनडोह दाव मलादोन वनं वलंडिलींतीन वनं वलांडिलीं    शेळयांचा खिलारी -चौथ्या पांचव्या वनाला    "एवढा शिनगर देग बाईभेटली हत्तीच खिल्लारं    अंजनडोह ठाव आहे "भारजा -    काढला सारा शिनगर"अर अर खिलार्‍यादादा    त्याचं गाठोडं बांधीलंयेवढा शिनगार देतें तुला    दिलं खिलार्‍यादादालाअंजनडोह दाव मला    " तूंच जन्माचा मायबाप "हत्तीचा खिलारी -    गेली डोहाच्या जवळी"येवढा शिनगार नको बाई    घातली आपली कासअंजनडोह ठाव नाहीं"    दंडी पदर सावरीलाबांधली केसाची जुडीआधीं टाकिला खडामग टाकिली काडीमग घातयीली उडीनागरपंचमी भोवली भारजालापरणाचा घात झालातिथनं म्होरच निघालीभेटली शेळ्यांची खिलारं
 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel