सासू - सुनांचे गाणें -    शावू बसली जेवायाशावू -    दोन गिरास वो सादीलसासू- सुनांचे भांडण      तिसरा घास वो कडू लागलासुनबाई बसली धुनसून    "आवो आवो सासूबाईसासू उठली दणकून    तिसरा घांस वो कडू लागला "ठाल्याठुल्याजी येविल्या    "येडी झाली काय शावुबाई ?"हिनें कांडील्या कुटील्या    तुझ्या माहेराचा माळी आलाहिनें दळील्या मळील्या    कडू मिरच्या देऊन गेला "हिनें भाकरी रांधील्या    चौथा घास कडू लागलासासू सुनेला विष घालते    "आवो आवो जी सासूजीगेली लेकाच्या नांगरी    चौथा घास कडू लागला"लेका भाकरी कुठं ठेवूं     " येडी झाली काय शावुबाई ?तुझ्या माहेराचा तेली आलाठिवाया आंब्याच्या वनीं "    कडू तेल देऊंन गेला "तिथं निघाला ढवळा नाग    चौथ्या पांचव्या घासालातिनं मारीला मुरीला    शावूला लटपट झालीशेल्या पदरी बांधीला    शावूला मूर्त येळ आली" घ्या सूनबाई मासोळ्या    सासू सुनेला पुरुन टाकते --तिनं घेतील्या रांधील्या    सासू गेली शेजारणीजवळीं " या सासूजी जेवाया "    "फडकुदळ देजा मला ""माझं पोट वो दुखतं"    " फडकुदळ काय काम ?"शावू माझी बाळंतीण    आमच्या शावूला दगा झाला ?"फडकुदळ घेतलं    नवरा -शावू गाडून टाकीलं    " येड्या झाल्या कां सासूबाई?शावू नवर्‍याच्या स्वप्रांत जाते    तुमच्या शावूला लेक झाला"शावू सपनांत गेली    आई नातवाच्या बाळंत -"तुझ्या आईनं घात केला    विड्याच्या तयारीला लागते -नवरा आईला विचारतो -    गेली सोनाराच्या घरीं"साती उतरंडया उतरील्या    आई -साती मुख दिसल्या    "अर अर सोनारदादाएक मुख दिसत नाहीं "    कडीतोडे देजा मलाआई -     सोनार -"गेली असेल म्हणली माहेरा"    "कडीतोड्याचं काय काम ?"नवरा शावूच्या माहेरीं जातो-    आईघोड्यावर्ती स्वार झालाचालला सासूच्या गांवाला    "शावू आमची बाळंतीण"दुरुन ओळखीलं  सासूनं "माझा जावईबोवा आलाहाती घेतली पाण्याची झारीतुमचं पाणी आमच्या शिरींआमची शावू तुमच्या घरींदिला पलंग टाकुनीदाजी निजरागती झालाशावू सपनांत आली "उठ र मातानं घात केलातुझ्या बयानं घात केला"साती उतरंड्या उतरील्याआई-"खरं सांगा जावाईबोवाकडीतोड मोडून गेलींआई -खरं सांगा जावईबुवाआमच्या शावूला दगा झाला ?"नबरा -"येडया झाल्या कां सासूबाई? तुमच्या शावूला लेक झाला "सासू तेथून निघालीगेली शिप्याच्या आळीलाआई -"अर अर शिंपीदादाअंगड टोपडं देजा मलाहिरवं पातळ देजा मला "हिरवं पातळ फाटून गेलं"खरं सांगा जावईबोवाआमच्या शावूला घात झाला"नवरा-"येडया झाल्या कां सासूबाई?तुमच्या शावूला लेक झाला "सासू तेथून निघालीगेली साथी सजणापाशींआई-"अर अर सातीसजणाकुकुम चिठी देजा मला"शिंपी"कुंकुम चिठीचं काय काम? "आई -"आमची शावू बाळंतीण "कुंकु मचिठी सांडून गेली"खरं सांगा जावईबोवाआमच्या शावूला दगा झाला?"जावई -"येडया झाल्या कां सासूबाई?तुमच्या शावूला लेक झाला"आई तेथून निघालीगेली कासर्‍याच्या घरीं"अर अर कासारदादाहिरवा चुडा देजा मला"कासार -"हिरव्या चुड्याचं काय काम?"आई --"शावू आमची बाळतीण"हिरवा चुडा फुटुन गेलाआई --"खरं सांगा जावईबोवाआमच्या शावूला दगा झाला ?"नवरा -"येडया झाल्या कां सासूबाई ?तुमच्या शावूला लेक झालामाता तेथून निघालीगेली बुरुड आळीलाआई --"अर अर बुरुडदादायेळू कळक देजा मला"बुरुड-"येळू कळ्क काय काम?"आई -"शावू आमची बाळंतीण"माझ्या शावूला दगा झाला?"दाजी तेथून निघालागेला मरण पुवीलास्मरण शावूचं रचीलंशावू सरणांत घातलीखबर बयाला कळालीबया धावत पळतगेली सरणा वो जवळीआई -"आवो आवो जावईबोवास्मरण कुणाचं जळतं ?"नवरा "स्मरण शावूचं जळतं"पाच येढ वो घातीलआईनं उडी टाकीली
 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel