दशनख चंद्रालंकृत कोमलपद कमले ।
जितैक विधि विष्णूपदें दग्धाने कमले ॥
मणिमय कांची मंडित मुदिरच्छ विवसने ।
शक्रधनु: परिवेषित शशधर पर्यसने ॥१ ॥
जय देवी जय देवी भो रुक्मिणि ललिते ।
चरणप्रणतं माऽमल करुणा भवकलिते ॥ धृ. ॥
रुचिरामृत निझीरिस्तन कांचन शैलो ।
वत्से मुक्ता राजित रक्त प्रभचैतौ ॥
पारेब्धिग तोत्र येवास्तोदय कुधरौ ।
तारा मंडितलो हितसंध्यां चितशिखरौ ॥ जय. ॥२ ॥
हत्वा दितिजानिद्रं सम्राजं कृत्वा ।
कृतकृत्या साजकरं कटिदेशे धृत्वा ॥
दक्षिणपार्णिं केंवलमधुना धारयसे ।
तन्मये भवभघ्नो झरणे योजयसे ॥ जय. ॥ ३ ॥
गौरस्मित रक्ताधर सांजन नयनरुचां ।
संपर्कस्तव गंगारवि तयावाचा ॥
प्रयोग इव नीराजित मुखबिंबे हरतां ।
दुरितं जनतां कुरुतां निजशोभा निरता ॥ जय. ॥ ४ ॥
मुकुट विभूषित कबरीभारे मणिहारे ।
संसृतिसारे ॥ जगदाधारे सुविहारे ॥
स्वलकें कुंकुम तिलके मृदुलपिते कमले ।
अनंतोपाध्या यात्मजमव विठ्ठल ममले ॥ जय. ॥ ५ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel