आजचे नवीनसंकट

२०२० साल हे संकटाचे साल असावे. कोरोना सारखया जगाला ग्रासणाऱ्या संकटा बरोबर आता एक नवीनच संभाव्य संकट आज समोर उभे ठाकले आहे. आज २४ जुलै पृथ्वीच्या जवळू दोन लघु
ग्रह जाणार आहे. सूर्यमालेतील हा प्रचंड आकाराचा लघु ग्रह ( Asteroide) आपली कक्षा सोडून भरकटलेला आहे. तो पृथ्वी च्या दिशेने येत असून पृथ्वी जवळून झाणार आहे. शासत्रांच्या मते हा लघुग्रह पृथ्वीवर आदळणयाची शकयता आहे. हा आदळेल कि नाही ?आदळला तर कोठै आदळेल? यांची कांहीच कल्पना
नाही. यानांच कांहीवेळा उलकापात म्हटले आहे.अशा उलकापाता मधूनच भारता तील विसतृत आकाराचे म्हणजे सूमारे १४ चो.कि.मि. आकाराचे व सरासरी ४०० फुट खोलीचे "लोणार "हे खाऱ्या पाणयाचे सरोवर तयार झाले आहे.
या उलकापात पेक्षाही हे लघु ग्रह कितयेक पटीने मोठे असतात.जर हा वाट चुकलेला लघुग्रह पृथ्वीवर आदळला तळ तेथे किमान १६ चौ कि.मि आकाराचे व १०००फुट खोलीचे विवर निर्माण होईल.
११ जुलै १९७९ साली अशीच परिस्थिती होती. मानवनिर्मित "सकाय लँब " आपली कक्षा सोडून भरकटले होते. शासत्रज्ञ व तंत्रज्ञांच्या नियंत्रणा बाहेर गेले होते.पृथ्वी वर कोठे पडेल याचा कांही अंदाज नव्हता.परिणामी या दिवशी जगभर सर्वत्र रस्ते ओस पडले होते. प्रत्येक जण आपापल्या घरात कुटुंबातील सर्व सदस्यासह थांबून होते. भाळतात प्रथे प्रथेप्रमाणे अनेक मंदीरा मधे हे आरिषट आपलयावर येवू नये , प्राणहानी होवू नये म्हणून यषज्ञ याग, अनुषठाने , पुजा आयोजीत केलेल्या होतया. रस्ते निर्मनुष्य होते. ११ जुलै .संपला पण सकायलँब पडले ते दूर आँसट्रेलिआत व त्या मुळे झालेली हानी तशी किरकोळ होती. की त्या गावाने अमेरीके कडे ४००डाँलर्सची भरपाई मागितली.

N.A.S.A.च्या संशोधनानूसार आज पृथ्वीच्या जवळून जाणारे दोन लघुग्रहा कडून पृथ्वी ला कांही धोका नाही.

या उपग्रहा बददल नासा कडून प्रसारीत माहिती आपलया ज्ञाना साठी पुढे देत आहे.Asteroid 2020 ND हे यावर्षीचं अजून एक संकट समोर येऊन ठेपलं आहे. २०२० हे वर्ष म्हणजे सर्वांच्या परीक्षेचं वर्ष असं घोषित केल्यास कोणाची हरकत नसावी.

NationAl Aeronautics and Space Administration (NASA) या संस्थेने दोन लघुग्रह पृथ्वी च्या दिशेने प्रवास करत असल्याची माहिती सांगितली आहे.

या दोन लघुग्रहांना नासा ने 2016 DY30 आणि 2020 ME3 ही नावं दिली आहेत. सध्या हे दोन्ही लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने अनुक्रमे ५४००० किलोमीटर प्रति तास आणि १६००० किलोमीटर प्रति तास इतक्या गतीने प्रवास करत आहेत.

२४ जुलै २०२० रोजी हे दोन्ही लघुग्रह पृथ्वीला पार करून पुढे निघून जातील अशी माहिती नासा ने जाहीर केलेल्या पत्रकात म्हंटलं आहे. पृथ्वी भोवती लघुग्रहांना नासा ने दोन प्रकारात विभागलं आहे.एक तर Non Hazardous Asteroid म्हणजेच धोका नसलेले लघुग्रह आणि दुसरा प्रकार म्हणजे Potentially Hazardous Asteroids (PHA) म्हणजेच धोकादायक लघुग्रह.

प्रामुख्याने या लघुग्रहांचं पृथ्वीपासूनचं अंतर आणि त्यांच्या प्रवाहाची गती यावरून त्यांच्याकडून असलेल्या धोक्याची पातळी ठरवली जाते. सर्व लघुग्रह जे पृथ्वीपासून अगदी कमी अंतरावर आहेत ज्याला की Minium Orbit Intersection Distance (MOID) असं म्हणतात ते जास्त धोकादायक म्हणून जाहीर केले जातात.

जेव्हा हे अंतर 0.05 au किंवा त्यापेक्षा कमी असतं तेव्हा त्या लघुग्रहांना PHAs म्हणजेच Potentially Hazardous Asteroids असं नाव दिलं जातं.

Asteroid 2020 ND हे 170 मीटर लांब आहेत आणि एकमेकांपासून 0.034 astronomical units म्हणजेच 50,86,328 किलोमीटर इतक्या अंतरावर ते प्रथ्वीपासून आहेत.

ज्या लघुग्रहांची गती ही ४८००० किलोमीटर प्रति तास पेक्षा जास्त असते त्यांना धोकादायक म्हणून संबोधलं जातं. 2016 DY30 हा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने ५४००० किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने मार्गक्रमण करत आहे.

2020 ME3 ची मार्गक्रमणाची गती ही १६००० किलोमीटर प्रति तास इतकी आहे. या दोन लघुग्रहांपैकी 2016 DY30 हा लहान आकाराचा असून त्याचा आकार १५ फूट इतका आहे.

सध्याच्या परिस्थिती नुसार, नासाच्या Near Earth Object Studies (CNEOS) ह्यांनी हे सांगितलं आहे की, 2016 DY30 हा लघुग्रह हा 0.02306 au म्हणजेच ३४ लाख किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

१९ जुलै २०२० या दिवशी सकाळी १०.०२ वाजता याचं प्रथ्वीपासूनचं सर्वात कमी अंतर नोंदवलं गेलं.

या लघुग्रहाला अपोलो लघुग्रह असंही संबोधलं गेलं कारण त्याच्या सुर्याभोवतीच्या प्रदक्षिणेच्या आधी त्याने पृथ्वी वरून प्रवास केला.

2020 ME3 हा पृथ्वीपासून जास्त अंतरावर असेल जेव्हा तो पृथ्वीच्या त्याच्या सर्वात कमी अंतरावर असेल. २१ जुलै २०२० रोजी पहाटे २.५१ ला हे अंतर सर्वात कमी म्हणजे पृथ्वीपासून 56 लाख किलोमीटर इतकं ते नोंदवलं गेलं.

या लघुग्रहाला Amor asteroid असं सुद्धा नाव देण्यात आलं होतं. त्याच्या प्रवासात तो पृथ्वीवरून प्रवास करत नाही. तो फक्त काही ठिकाणी पृथ्वीच्या जव#285327390
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel