4 महत्वाचे प्राणायाम: रोज उपाशी पोटी कमीत कमी 20 मिनिटे खालीलप्रमाणे प्राणायाम करावा. नंतर एकूण 40 मिनिटे असा वेळ वाढवत न्यावा.
(1) भ्रस्त्रीका (5 मिनिटे)-
दोन्ही नाकपुड्यांतून एकाच वेळेस श्वास अडीच सेकंद आत घेणे आणि अडीच सेकंद बाहेर सोडणे.एका मिनिटांत 12 वेळा असे 5 मिनिटे करा.
(2) कपालभाती (5 मिनिटे)-
एका सेकंदात दोन्ही नाकपुड्यांतून एकाच वेळेस दीर्घ श्वास आत आणि बाहेर.
(3) बाह्य (5 मिनिटे)-
दोन्ही नाकपुड्यांतून एकाच वेळेस दीर्घ श्वास आत (अडीच सेकंद).
(3) अनुलोम विलोम (5 मिनिटे)-
डाव्या नाकपुडीतून दीर्घ श्वास आत (अडीच सेकंद) आणि उजव्या नाकपुडीतून दीर्घ श्वास बाहेर (अडीच सेकंद).
(1) भ्रस्त्रीका (5 मिनिटे)-
दोन्ही नाकपुड्यांतून एकाच वेळेस श्वास अडीच सेकंद आत घेणे आणि अडीच सेकंद बाहेर सोडणे.एका मिनिटांत 12 वेळा असे 5 मिनिटे करा.
याने सर्दी पडसे, थोयरोइड, टोन्सील बरे होतात.
(2) कपालभाती (5 मिनिटे)-
एका सेकंदात दोन्ही नाकपुड्यांतून एकाच वेळेस दीर्घ श्वास आत आणि बाहेर.
एका मिनिटात 60 वेळा असे 5 मिनिटे करा. याने अपचन बरे होते.
(3) बाह्य (5 मिनिटे)-
दोन्ही नाकपुड्यांतून एकाच वेळेस दीर्घ श्वास आत (अडीच सेकंद).
दोन्ही नाकपुड्यांतून एकाच वेळेस दीर्घ श्वास बाहेर (अडीच सेकंद).
श्वास सोडल्यावर "बाहेर" श्वास अडवून ठेवा. (10 सेकंद).
एका मिनिटात 4 वेळा बाह्य प्राणायाम होतो, असे 5 मिनिटे करा. याने पोटाचे सगळे विकार बरे होतात.
(3) अनुलोम विलोम (5 मिनिटे)-
डाव्या नाकपुडीतून दीर्घ श्वास आत (अडीच सेकंद) आणि उजव्या नाकपुडीतून दीर्घ श्वास बाहेर (अडीच सेकंद).
मग उजव्या नाकपुडीतून दीर्घ श्वास आत (अडीच सेकंद) आणि डाव्या नाकपुडीतून दीर्घ श्वास बाहेर (अडीच सेकंद).
एक अनुलोम विलोम = 10 सेकंद.
एका मिनिटात 6 वेळा अनुलोम विलोम प्राणायाम होतो.
असे 5 मिनिटे करा.
हृदयासाठी हा प्राणायाम चांगला आहे. हे सगळीकडे पाठवा आणि शेअर करा.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.