पाली भाषेत :-
१२२ यो अत्तहेतु परहेतु धनहेतु च यो नरो।
सक्खिपुट्ठो मुसा ब्रूति तं जञ्ञा वसलो इति।।७।।
१२३ यो ञातीनं सखानं वा दारेसु पटिदिस्सति।
सहसा संपियेन वा तं जञ्ञा वसलो इति।।८।।
१२४ यो मातरं वा पितरं वा जिण्णक गतयोब्बनं।
पहु सन्तो न भरति तं जञ्ञा वसलो इति।।९।।
१२५ यो मातरं वा पितरं वा भातरं भगिनिं ससुं।
हन्ति रोसेति वाचाय तं जञ्ञा वसलो इति।।१०।।
१२६ यो अत्थं पुच्छितो सन्तो अनत्थमनुसासति।
पटिच्छन्नेन मन्तेति तं जञ्ञा वसलो इति।।११।।
१२७ यो कत्वा पापकं कम्मं मा मं जञ्ञा ति इच्छति।
पटिच्छन्नकम्मन्तो तं जञ्ञा वसलो इति।।१२।।
मराठीत अनुवाद :-
१२२. जो मनुष्य आपणासाठीं, दुसर्यासाठीं किंवा पैशासाठीं प्रत्यक्ष विचारलें असतांना खोटी साक्ष देतो, त्याला वृषल समजावें. (७)
१२३. जो जबरदस्तीनें किंवा प्रेमानें आपल्या अप्त-इष्टांच्या स्त्रियांशीं वाममार्गाचें आचरण करतांना दिसतो, त्याला वृषल समजावें. (८)
१२४. जो समर्थं असून आपल्या वयातीत वृद्ध आईचें किंवा बापाचें पालन-पोषण करीत नाहीं, त्याला वृषल समजावें. (९)
१२५. आई-बाप, भाऊ-बहिण किंवा सासू यांस जो मारत किंवा वाणीनें चिडवतो त्याला वृषल समजावें. (१०)
१२६. फायद्याचा उपाय विचारला असतां जो हानिकारक उपाय सांगतो, किंवा सन्दिग्ध बोलतो, त्याला वृषल समजावें. (११)
१२७. जो पापकर्म करून तें लोकांनीं जाणूं नये अशी इच्छा करतो, ज्याचीं कृत्यें गुप्त रीतीनें चालतात, त्याला वृषल समजावें. (१२)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.