पाली भाषेत :-
१००२ सचे अगारं अज्झावसति१(१म., Fsb.-आवसति )विजेय्य पठविं इमं।
अदण्डेन असत्थेन धम्मेनमनुसासति।।२७।।
१००३ सचे च सो पब्बजति अगारा अनगारियं।
विवत्तच्छदो२(२म.-विवटच्छदो, सी.-विवत्तच्छद्दो.)संबुद्धो अरहा भवति अनुत्तरो।।२८।।
१००४ जातिं गोत्तं च लक्खणं मन्ते सिस्से पुनापरे।
मुद्धं मुद्धाधिपातं च मनसा येव पुच्छथ।।२९।।
१००५ अनावरणदस्सावी यदि बुद्धो भविस्सति।
मनसा पुच्छिते पञ्हे वाचाय विस्सजेस्सति३( ३म.-विसजिस्सति, विस्सज्जिस्सति.)।।३०।।
१००६ बावरिस्स वचो सुत्वा सिस्सा सोळस ब्राह्मणा।
अजितो तिस्समेत्तेय्यो पुण्णको अथ मेत्तगू।।३१।।
मराठीत अनुवाद :-
१००२ जर तो घरांतच राहिला, तर ही पृथ्वी जिंकून तिचें अदण्डानें, अशस्त्रानें आणि धर्मानें पालन करतो. (२७)
१००३ पण जर तो गृहत्याग करून अनागारिक प्रव्रज्या घेईल, तर अज्ञानावरण दूर सारणारा अर्हन् आणि अनुत्तर असा संबुद्ध होतो. (२८)
१००४ माझा जन्म, गोत्र, लक्षण, वेदविद्या, आणि माझे शिष्य किती तें, आणि डोकें व डोकें फुटणें, या सर्व गोष्टी तुम्ही त्याला मनांतल्या मनांतच विचारा. (२९)
१००५ तो जर अनावरणज्ञानी बुद्ध असेल, तर तुम्हीं मनांतल्या मनांत विचारलेल्या प्रश्नांचीं
उत्तरें तोंडानें देईल. (३०)
१००६ बावरीचें हें बोलणें ऐकून त्याचे सोळा ब्राह्मण शिष्य, -अजित, तिस्स-मेत्तेय, पुण्णक आणि मेत्तगू, (३१)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.