पाली भाषेतः-
५८६ सोकमप्पजहं जन्तु भिय्यो दुक्खं निगच्छति।
अनुत्थुनन्तो कालकतं सोकस्स वसमन्वगू।।१३।।
५८७ अञ्ञेऽपि पस्स गमिने यथाकम्मूपगे नरे।
मच्चुनो वसमागम्म फन्दन्ते चिध पाणिनो।।१४।।
५८८ येन येन हि मञ्ञन्ति ततो ते होति अञ्ञथा।
एतादिसो विनाभावो पस्स लोकस्स परियायं।।१५।।
५८९ अपि चे वस्ससतं जीवे भिय्यो वा पन मानवो।
ञातिसंघा विना होति जहाति इध जीवितं।।१६।।
५९० तस्मा अरहतो सुत्वा विनेय्य परिदेवितं।
पेतं कालकतं दिस्वा न सो लब्भा मया इति।।२७।।
मराठीत अनुवाद :-
५८६. शोक न सोडणारा प्राणी, मेलेल्याची आठवण काढीत, शोकाला वश होऊन अतिशय दु:ख भोगतो.(१३)
५८७. मृत्यूला वश होऊन तडफडणार्या व आपल्या कर्मानुसार जाणार्या दुसर्यांहि मनुष्य-प्राण्यांकडे पहा.(१४)
५८८. आपणाला हें असें असावेसें वाटतें. पण तें भलतेंच होतें. अशा ह्या विपरीत गोष्टी होतात. हा एक लोक-प्रकारच आहे हें पहा.(१५)
५८९. जरी मनुष्य शंभर वर्षें किंवा त्याहूनही जास्त जगला, तरी आप्तसमूहापासून निराळा होतोच; इहलोकींच प्राण सोडतो.(१६)
५९०. म्हणून अर्हन्ताचें वचन ऐकून, मेलेल्याकडे पाहून व हा आतां मला मिळणें कठिण असें जाणून शोक सोडून द्यावा.(१७)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.