पाली भाषेतः-
८०७ सुपिनेन यथाऽपि संगतं१(१ म.-भंगतं.)। पटिबुद्धो पुरिसो न पस्सति।
एवंऽपि पियायितं२(२ सी. जरायितं.) जनं। पेतं कालकतं न पस्सति।।४।।
८०८ दिट्ठाऽपि सुताऽपि ते जना। येसं नाममिदं पवुच्चति।
नामं एवावसिस्सति३(३ म.-नामं येवा, एवावस्सयति, एव तावसिस्सति.)। अक्खेय्यंऽपेतस्स४(४ म.-एतस्स.) जन्तुनो।।५।।
८०९ सोकपरिदेवमच्छरं। न जहन्ति गिद्धा ममायिते।
तस्मा मुनयो परिग्गहं। हित्वा अचरिसु५(५ म.-अचरिसु, अचरियंसु, अचरियिंसु.) खेमदस्सिनो।।६।।
८१० पतिलीनचरस्स६(६ म.-पटि.) भिक्खुनो। भजमानस्स विवित्तमासनं७।(७ म.-विवित्तमानसं, सी.-चित्तमानसं, नि.-विवित्तमासनं.)
सामग्गियमाहु तस्स तं। यो८ (८म.-सो.) अत्तानं भवने न दस्सये।।७।।
मराठी अनुवादः-
८०७. स्वप्नांत पाहिलेली वस्तु जसा जागा झालेला मनुष्य पाहत नाहीं, त्याप्रमाणें परलोकवासी, मृत, अशा प्रियजनाला तो पाहूं शकत नाहीं.(४)
८०८ अमुक अमुक नांवाच्या जनांना आपण पाहतों किंवा त्यांजविषयीं ऐकतों. त्यांपैकी जो प्राणी परलोकवासी होतो, त्याचें अक्षेय१[१ टीकाकार ‘सांगण्यासारखें (आख्येय)’ असा अर्थ घेता.] असें नांव तेवढें शिल्लक राहातें.(५)
८०९. ममत्वांत लुब्ध झालेले जन शोक, परिदेव आणि मत्सर सोडूं शकत नाहींत. म्हणून क्षेमदर्शी मुनि परिग्रह सोडून राहतात.(६)
८१०. बाह्य वस्तूंपासून चित्त दूर ठेवून एकान्तवास सेवन करणारा भिक्षु आपलें मन गृहविचारांत घालीत नाहीं, ही त्याची (मोक्षासाठीं) पूर्व-तयारीच२[२ टीकाकार ‘त्याला (भिक्षूला) योग्य तीच गोष्ट’ असा अर्थ घेतो.] म्हटली जाते.(७)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.